आम्ही विविध उद्योगांमध्ये नाविन्य आणि वाढीला चालना देणारे काही यशस्वी प्रोजेक्ट्स.
दैनंदिन वापराच्या वस्तूंसाठी एक बजेट-फ्रेंडली शॉपिंग मर्ट, जे योग्य किमतीत दर्जेदार उत्पादने आणि सेवा प्रदान करते.
अन्न, वस्त्र निवारा या मुलभत गरजा भागवण्यासाठी खरेदी सर्व लोकांच्या आयुष्यात महत्वपूर्ण भुमिका बजावते. दैनंदिन जीवनात आवश्यतेनुसार साहित्याची खरेदी करताना प्रत्येक व्यक्ती योग्यता व दर्जाची निवड करते. यासाठी विविध माध्यमातून विविध ठिकाणाहून योग्य व आकर्षक खरेदी केले जाते.
शिवसाम्राज्य फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य निर्मित शिवसाम्राज्य उद्योग समुह संचालित युनिक बजेट मार्ट प्रत्येक व्यक्तीला उत्तम, दर्जेदार व निवडक साहित्य स्वस्त व सवलत दरात उपलब्ध करून देते.
युनिक बजेट मार्ट अंतर्गत विवीध गुणवंत नामांकित कंपन्यांच्या विविध 6000 हुन अधिक वस्तूंची विक्री छापील किंमतीपेक्षा स्वस्त व सवलत दरात केली जाते. किराणा, भुसार, प्लॅस्टिक, ग्लास, चपला, इलेक्ट्रिक उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल ॲक्सेसरीज, लेडीज ॲक्सेसरीज, दुग्धजन्य पदार्थ, कॉस्मेटिक उत्पादने, भाजीपाला यासारख्या विविध विभागांतील खात्रीशीर वस्तूंची योग्य व माफक दरात उपलब्धता करून दिली जाते.
ग्राहकांना उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी युनिक बजेट मार्ट सदैव ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. विविध कार्यक्रम, सणसमारंभ यांसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू युनिक बजेट मार्ट मध्ये उपलब्ध करून दिल्या जातात.
युनिक बजेट मध्ये सर्व ग्राहकांना छपाई पेक्षा कमी दरात वस्तू विक्री केली जाते त्याच बरोबर युनिक बजेट कार्ड सिस्टीम मधिल कार्ड धारकाला प्रत्येक ग्राहकाला मिळणाऱ्या सवलती पेक्षा जास्त सवलत दिली जाते.
ग्राहकांना उत्तमोत्तम साहित्य स्वस्त दरात उपलब्ध करून बचतीची संधी उपलब्ध करून देणे हा युनिक बजेट मार्टचा हेतू आहे.