महाराष्ट्रभर सामाजिक आणि व्यवसायिक प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. "एकी, लेकी, प्रगती" या ब्रीदवाक्यासह, आम्ही अन्न, वस्त्र, आणि निवारा या मुलभूत गरजा भागविण्याकरिता लोकांपर्यंत उत्कृष्ट सुविधा पोहोचवत आहोत. सामान्य माणसातील असामान्य कर्तृत्वाला वाव देण्याचे ध्येय बाळगून, आम्ही विविध उपक्रम, प्रकल्प, आणि व्यवसायांतर्गत सवलतीच्या सेवा उपलब्ध करून देतो. महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवसाम्राज्य उद्योगामिनी, तर दर्जेदार आणि सवलतीच्या दरात खरेदीसाठी युनिक बजेट मार्ट यांसारख्या प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. आमचा फोकस केवळ सेवांवर नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीला आणि विशेषतः महिलांना आर्थिक स्थैर्य, रोजगार, आणि बचतीचे साधन उपलब्ध करून देण्यावर आहे.
आम्ही विविध उद्योगांमध्ये नाविन्य आणि वाढीला चालना देणारे काही यशस्वी प्रोजेक्ट्स.
दैनंदिन वापराच्या वस्तूंसाठी एक बजेट-फ्रेंडली शॉपिंग मर्ट, जे योग्य किमतीत दर्जेदार उत्पादने आणि सेवा प्रदान करते.
अधिक माहितीलहान आणि मध्यम उद्योगांना डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशन आणि बाजारातील स्पर्धेत वाढ करण्यासाठी सहाय्य करणारे उपाय.
अधिक माहितीकृषी क्षेत्रात नाविन्य आणणारी कंपनी, जी शेतकऱ्यांना आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादन वाढवण्याचे समाधान प्रदान करते.
अधिक माहितीआमच्या सेवांबद्दल ग्राहकांनी दिलेली अभिप्राय. आमची कामे किती प्रभावी आणि विश्वसनीय आहेत, हे आम्हाला आपल्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया दर्शवून जाणवते. कृपया खाली वाचा!
आमच्या सर्व्हिसचा अनुभव अत्यंत समाधानकारक होता. उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि अत्याधुनिक सुविधा. मी अत्यंत आनंदित आहे आणि इतरांना याची शिफारस करेन.
व्यवसाय
खूप चांगली सेवा! खूप चांगले आणि व्यावसायिक कर्मचारी. त्यांनी माझे सर्व प्रश्न स्पष्ट केले आणि प्रत्येक गोष्टीत मदत केली. एक उत्तम अनुभव.
व्यवसाय
सर्व्हिस नेहमीच उत्तम असते. दरवर्षी मी त्यांचा वापर करतो आणि प्रत्येक वेळेस मला अतिशय सकारात्मक अनुभव मिळतो. त्यांच्या सेवा खूपच विश्वसनीय आणि दर्जेदार आहेत.
व्यवसाय